Jump to content

एफ‌.एफ. स्टाँटन

इसवी सन १८१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या ब्रिटिश विरुद्ध पेशव्यांच्या अर्थात मराठ्यांचा लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ‌.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील बॉंबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनच्या ५०० सैनिकांच्या दुसऱ्या तुकडीने २५,००० संख्याबळ असलेल्या पेशवे सैन्याचा पराभव केला.