एफ.सी. शाल्क ०४
| एफ.सी. शाल्क ०४ | ||||
| पूर्ण नाव | एफ.सी. गेल्सनकर्शन-शाल्क ०४ e.V. | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | Die Königsblauen (The Royal Blues) | |||
| स्थापना | ४ मे १९०४ | |||
| मैदान | फेल्टिन्स-अरेना, गेल्सनकर्शन (आसनक्षमता: ६१,९७३) | |||
| लीग | बुंडेसलीगा | |||
| २०१३-१४ | तिसरा | |||
| ||||
एफ.सी. गेल्सनकर्शन-शाल्क ०४ e.V. (जर्मन: Fußballclub Gelsenkirchen-Schalke 04 e. V.) हा जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०० साली स्थापन झालेला व जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा संघ जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय, यशस्वी व प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये विजेतेपद मिळवले आहे.
सन्मान
- विजयी: ७ वेळा
युएफा चॅंपियन्स लीग
- उप-विजेते: २०११
- विजयी: १९९७
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत