एफ.सी. पुणे सिटी
पुणे एफ.सी. याच्याशी गल्लत करू नका.
पुणे | |||
पूर्ण नाव | एफ.सी. पुणे सिटी | ||
---|---|---|---|
स्थापना | २०१४[१] | ||
मैदान | श्री शिवछत्रपती क्रीडानगरी पुणे, महाराष्ट्र (आसनक्षमता: ११,५००[२]) | ||
लीग | इंडियन सुपर लीग | ||
२०१४ | ६वा | ||
|
एफ.सी. पुणे सिटी (इंग्लिश: FC Pune City) हा भारताच्या पुणे शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.
२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, वाधवा समुह व इटालियन फुटबॉल क्लब ए.सी.एफ. फियोरेंतिना ह्यांनी एकत्रितपणे पुणे सिटी क्लबाची स्थापना केली.
२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये पुणे सिटी सहाव्या स्थानावर राहिला.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
साचा:इंडियन सुपर लीग