Jump to content

एफ.एम.

एफ.एम. हे फ्रीक्वेंसी मॉड्युलेशन (Frequency modulation)चे लघुरूप आहे. या मध्ये तरंगलांबी किंवा तरंगउंची न बदलता वारंवारिता बदल करून संदेशाचे प्रसारण केले जाते.

याचा वापर रेडिओमध्ये करण्याचा शोध एड्विन आर्मस्ट्रॉंग याने १९१४ मद्ये लावला. याद्वारे बाह्य वातावरणातील आवाज संदेशातुन वगळले जातात.

एफ.एम. मधील बदलणारी वारंवारिता