Jump to content

एप्रिल २२

एप्रिल २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११२ वा किंवा लीप वर्षात ११३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

  • १०५६ - क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८६४ - नाणे कायदा १८६४नुसार सगळ्या अमेरिकन नाण्यांवर In God We Trust छापण्यास सुरुवात.

विसावे शतक

  • १९४८ - अरब-इस्त्रायल युद्ध. अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
  • १९७० - पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
  • १९७९ - विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.
  • १९९३ - नेटस्केपचा पूर्वावतार मोझेकची १.० आवृत्ती आली.
  • १९९७ - राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

एकविसावे शतक

  • २००६ - प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - (एप्रिल महिना)