Jump to content

एप्रिल १०

एप्रिल १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०० वा किंवा लीप वर्षात १०१ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०६ - द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.
  • १९१२ - टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू झाला.
  • १९४४ - हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.
  • १९५३ - मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झालेला पहिला रंगीत त्रिमितीय (3D) चित्रपट हाऊस ऑफ वॅक्स प्रदर्शित झाला.
  • १९५५ - योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
  • १९७२ - जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला करार ७४ देशांनी स्वीकारला.
  • १९८२ - भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह इन्सॅट १एचे प्रक्षेपण
  • १९९८ - उत्तर आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात शांतता करार.
  • १९९१ - कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण केले गेले.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

महाराष्ट्र शासनाचा 'भूमी अभिलेख' दिन.

बाह्य दुवे



एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)