एन्सेलाडस (शनीचा उपग्रह)
१७८९ साली विल्यम हर्शेल याने या उपग्रहाचा शोध लावला. हा शनीचा सहावा सर्वात मोठा उपग्रह आहे. एन्सेलाडसचा व्यास फक्त ५०४ किमी असून तो टायटनच्या एकदशांश आहे.
नाव
विल्यम हर्शेलचा मुलगा जॉन हर्शेल याने हे नाव १८४७ मध्ये सुचवले.
पाणी
२००८ साली एन्सेलाडसवर पाण्याची वाफ आहे हे कळले.