Jump to content

एन.डी. नगरवाला

एन. डी. नगरवाला (१९०९ - ११ सप्टेंबर, १९९८) महाराष्ट्रातील क्रीडा संघटक व शिक्षणतज्ज्ञ होते.

हे क्रिकेट पंचही होते व त्यांनी १९५२-६० दरम्यान पाच कसोटी सामन्यांत पंचगिरी केली.