Jump to content

एन.टी.पी.सी. लिमिटेड

एन.टी.पी.सी. लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेपबी.एस.ई.532555
एन.एस.ई.NTPC
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र वीज निर्मिती
स्थापनाइ.स. १९७५
मुख्यालयभारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती अरूप रॉय चौधरी
उत्पादने वीज निर्मिती, वितरण
महसूली उत्पन्न भारतीय रूपया ७२५.४० अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया १६६.११ अब्ज
कर्मचारी २५,४८४ (मार्च २०१३)
संकेतस्थळwww.ntpc.co.in

एन.टी.पी.सी. लिमिटेड (जुने नाव: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन; बीएसई.532555, एनएसई.NTPC) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली एन.टी.पी.सी. वीज निर्मिती करणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या सर्व एन.टी.पी.सी. वीजनिर्मिती केंद्रांची एकत्रित क्षमता ४१,७९४ मेगावॉट इतकी आहे जी भारतामधील एकूण वीजनिर्मितीच्या सुमारे १८ टक्के आहे.

वीजनिर्मिती केंद्रे व क्षमता

एन.टी.पी.सी. कोळशावर चालणारे १७ तर वायूवर चालणारे ८ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प चालवते. ह्यांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकल्पांमध्ये एन.टी.पी.सी.ची भागेदारी आहे.

कोळशावर चालणारे

क्र. प्रकल्प राज्य क्षमता
1 सिंगरौली औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश2,000
2 एन.टी.पी.सी. कोर्बाछत्तीसगड 2,600
3 एन.टी.पी.सी. रामगुंडम, करीमनगर जिल्हाआंध्र प्रदेश2,600
4 फराक्का औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, मुर्शिदाबाद जिल्हापश्चिम बंगाल2,100
5 एन.टी.पी.सी. विंध्याचल, सिंगरौली जिल्हामध्य प्रदेश4,260
6 रिहंड औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश3,000
7 कहलगांव औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, भागलपूर जिल्हाबिहार2,340
8 दाद्री औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश1,820
9 तालचेर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, अंगुल जिल्हाओडिशा3,000
10 फिरोज गांधी उंचहर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, राय बरेली जिल्हा उत्तर प्रदेश1,050
11 तालचेर वीजनिर्मिती प्रकल्प ओडिशा460
12 सिम्हाद्री औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, विशाखापट्टणम जिल्हाआंध्र प्रदेश2000
13 टांडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, आंबेडकर नगर जिल्हाउत्तर प्रदेश440
14 बदरपूर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पदिल्ली705
15 बाढ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, पटना जिल्हा बिहार3300
16 सिपात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बिलासपूर जिल्हाछत्तीसगड 2980
17 मौदा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, नागपूर जिल्हामहाराष्ट्र1,000
एकूण 35,655

वायूवर चालणारे

क्र. प्रकल्प राज्य क्षमता
1 अंता औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बरान जिल्हाराजस्थान413
2 औरेया औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, औरैया जिल्हाउत्तर प्रदेश652
3 कावस औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, सुरत जिल्हागुजरात645
4 दाद्री औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश817
5 झनोर-गंधार औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, भरूच जिल्हागुजरात648
6 राजीव गांधी वीजनिर्मिती प्रकल्प, अलप्पुळा जिल्हाकेरळ350
7 फरीदाबाद औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, फरीदाबाद जिल्हाहरयाणा 430
एकूण 5895

बाह्य दुवे

संदर्भ