Jump to content

एदुआर्द शेवार्दनात्झे

एदुआर्द शेवार्दनात्झे

एदुआर्द शेवार्दनात्झे (जॉर्जियन: ედუარდ შევარდნაძე ; रशियन: Эдуа́рд Амвро́сиевич Шевардна́дзе ; एदुआर्द अम्व्रोसियेविच शेवार्दनात्झे) (जानेवारी २५, १९२७ - हयात) हा जॉर्जियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष राहिलेला राजकारणी आहे. १९९५ ते नोव्हेंबर २३, २००३ रोजी राजीनामा देऊन पायउतार होईपर्यंत सुमारे आठ वर्षे तो जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता.