Jump to content

एदी रामा

एदी रामा

आल्बेनिया ध्वज आल्बेनियाचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१५ सप्टेंबर २०१३
राष्ट्रपती बुजार निशानी
मागील सली बेरिशा

आल्बेनिया समाजवादी पक्षाचा चेरमन
विद्यमान
पदग्रहण
१० ऑक्टोबर २००५

तिरानाचा महापौर
कार्यकाळ
११ ऑक्टोबर २००० – २५ जुलै २०११

जन्म ४ जुलै, १९६४ (1964-07-04) (वय: ६०)
तिराना, आल्बेनिया
राजकीय पक्ष आल्बेनिया समाजवादी पक्ष
धर्म रोमन कॅथलिक

एदी रामा (आल्बेनियन: Edi Rama; ४ जुलै १९६४) हा एक आल्बेनियन राजकारणी व आल्बेनियाचा विद्यमान पंतप्रधान आहे. जून २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक सांसदीय निवडणुकीमध्ये रामाच्या समाजवादी पक्षाने बहुमत मिळवले व रामा पंतप्रधानपदावर आला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "अधिकृत संकेतस्थळ" (आल्बेनियन भाषेत). 2016-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)