Jump to content

एड्रियाटिक समुद्र

एड्रियाटिक समुद्र (आल्बेनियन: Deti Adriatik, बॉस्नियन, क्रोएशियन व मॉंटेनिग्रिन: Jadransko more, इटालियन: mare Adriatico, स्लोव्हेन: Jadransko morje) हा भूमध्य समुद्राचा एक भाग आहे. हा समुद्र इटालियन द्वीपकल्पाला बाल्कन द्वीपकल्पापासून वेगळा करतो. एड्रियाटिक समुद्राच्या पश्चिमेला इटली तर पूर्वेला क्रोएशिया, मॉंटेनिग्रो, आल्बेनिया, स्लोव्हेनियाबॉस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.

मोठी शहरे