Jump to content

एडिन्सन कवानी

एडिन्सन कवानी

एदिन्सन रॉबेर्तो कवानी गोमेझ (स्पॅनिश: Edinson Roberto Cavani Gómez; १४ फेब्रुवारी १९८७, साल्तो) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. कवानी उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो फॉरवर्ड ह्या जागेवर खेळतो. कवानी २००७-२०१० दरम्यान यू.एस. पालेर्मो, २०१०-२०१३ दरम्यान एस.एस.सी. नापोली तर २०१३ पासून पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे.

बाह्य दुवे