Jump to content

एडविन लँड

एडविन हर्बर्ट लॅंड (७ मे, इ.स. १९०९ - १ मार्च, इ.स. १९९१) हा अमेरिकन वैज्ञानिक आणि संशोधक होता. पोलेरॉइड कोर्पोरेशनचा संस्थापक असलेल्या लॅंडने अनेक शोध लावले त्यात प्रकाशाचे ध्रुवीकरण करण्याच्या गाळण्या स्वस्तात तयार करण्याची पद्धत शोधून काढली होते. याशिवाय याने तत्काळ छायाचित्र तयार करण्याचे तंत्र व उपकरण विकसित केले. या उपकरणाद्वारे १ मिनिटाच्या आत छायाचित्र टिपून प्रकाशित करणे शक्य झाले.