Jump to content

एडवर्ड मूर

एडवर्ड मूर (२२ मार्च, इ.स. १७१२:ॲबिंग्डन, बर्कशायर, इंग्लंड - १ मार्च, इ.स. १७५७) हा इंग्लिश नाटककार होता. फेबल्स ऑफ द फीमेल सेक्स (१७४४), द ट्रायल ऑफ सलीम द पर्शियन (१७४८), द फाउंडलिंग (१७४८) आणि गिल ब्लास (१७५१) या त्याच्या काही साहित्यकृती आहेत.