एडवर्ड ओ विल्सन
एडवर्ड ओ विल्सन (जन्म १९२९ - मृत्यू २०२१ ) जगातील एक अग्रगण्य उत्क्रांती शास्त्रज्ञ व परिसर शास्त्रज्ञ होता. विपुल शास्त्रीय लेखनाबरोबर त्याने सामान्य वाचकांसाठी अनेक विज्ञान विषयक पुस्तके लिहिली. शिवाय Ant Hill नावाची एक कादंबरी लिहिली. नंदा खरे यांनी केलेला या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद वारूळ पुराण या नावाने मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.