एडमिल्सन गोमेस
होजे एडमिल्सन गोमेस दि मोरेस हा इटालियन वंशाचा ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू आहे. हा बचावफळीत खेळतो.
- इ.स. २००२ च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या ब्राझिल संघात समावेश.