Jump to content

एडन

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकातून टिपलेले एडनचे चित्र, २०१६

एडन हे येमेनमधील प्रमुख शहर व बंदर आहे. लाल समुद्रावर असलेले हे बंदर प्राचीन काळापासून अरब व्यापाऱ्यांचे महत्त्वाचे व्यापारकेंद्र आहे.