एझेक्येल गाराय
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | एझेक्येल मार्सेलो गाराय गॉंझालेझ | ||
जन्मदिनांक | १० ऑक्टोबर, १९८६ | ||
जन्मस्थळ | रोझारियो, आर्जेन्टिना | ||
उंची | १.८९ m | ||
मैदानातील स्थान | मधली फळी | ||
क्लब माहिती | |||
सद्य क्लब | एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग | ||
क्र | 24 | ||
तरूण कारकीर्द | |||
न्यूवेल्स ओल्ड बोईझ | |||
व्यावसायिक कारकीर्द* | |||
वर्षे | क्लब | सा† | (गो)† |
२००८–११ | रेआल माद्रिद | ||
राष्ट्रीय संघ‡ | |||
२००७– | आर्जेन्टिना | २६ (८) | |
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ९ जुलै २०१४. † खेळलेले सामने (गोल). |
एझेक्येल मार्सेलो गाराय गॉंझालेझ (स्पॅनिश: Ezequiel Marcelo Garay González; ऑक्टोबर १०, इ.स. १९८६) हा आर्जेन्टिनाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला गाराय २०१४ फिफा विश्वचषक व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर गाराय २००८-११ दरम्यान स्पेनच्या ला लीगामधील रेआल माद्रिद, २०११-१४ दरम्यान एस.एल. बेनफीका तर २०१४ पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत