Jump to content

एजिया

एजिया ही प्राचीन मॅसेडोनियाची राजधानी होती. सध्याचे व्हर्जिना हे ग्रीसच्या उत्तरेकडील शहर.