Jump to content

एचएमएस करेजस


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


एच.एम.एस. करेजस तसेच एच.एम.एस. करेजू नावाच्या रॉयल नेव्हीच्या अनेक युद्धनौका होत्या.

  • एच.एम.एस. करेजू (१७६१) - ७४ तोफांची फ्रेंचांकडून काबिज केलेली युद्धनौका. १७९६मध्ये मोरोक्कोजवळ बुडाली.
  • एच.एम.एस. करेजू (१७९९) - करेजूस या नावानेही ओळखली जाणारी ही ३२ तोफांची फ्रिगेट फ्रेंचांकडून जून १७९९मध्ये काबिज केली गेली. नोव्हेंबरमध्ये याचे नामकरण एस.एम.एस. लुटाइन करण्यात आले व तिचा उपयोग तरंगता तुरूंग म्हणून करण्यात आला. एप्रिल १८०२मध्ये विकून टाकली.
  • एच.एम.एस. करेजू (१८००) - १८०० मध्ये बांधलेली ७४ तोफांची युद्धनौका. १८१४मध्ये निलंबित करण्यात आली व नंतर क्वारंटाइन नौका म्हणून वापरली गेली. १८३२मध्ये मोडीत काढली गेली.
  • एच.एम.एस. करेजस (५०) - क्रुझर म्हणून बांधणी झालेल्या नौकेचे १९२४मध्ये विमानवाहू नौकेत रूपांतर करण्यात आले. सप्टेंबर १९३९मध्ये यु-२९ने या नौकेस बुडवले.
  • एच.एम.एस. करेजस (एस५०) - १९७१ ते १९९३ दरम्यान सेवारत असलेली पाणबुडी. सध्या प्लिमथ येथे नांगरलेली आहे.