Jump to content

एचएमएस अजॅक्स


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


एच.एम.एस. अजॅक्स या नावाने सुरू होणाऱ्या रॉयल नेव्हीच्या अनेक लढाऊ नौका होत्या.

  • एच.एम.एस. अजॅक्स (१७६७) - १७६७मध्ये बांधलेली आणि १७८५ मध्ये विकून टाकलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका.
  • एच.एम.एस. अजॅक्स (१७९८) - १७९८मध्ये बांधलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. हीने ट्राफालगारच्या लढाईत भाग घेतला होता. १८०५मध्ये जळितात नष्ट.
  • एच.एम.एस. अजॅक्स (१८०९) - १८०९मध्ये बांधलेली आणि १८६४ मध्ये मोडीत काढलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. १८४६मध्ये हीस यांत्रिक चलनवलन बसविण्यात आले.
  • एच.एम.एस. अजॅक्स (१८३५) - १८६७मध्ये एच.एम.एस. व्हॅंगार्ड नावाने बांधलेली ७८ तोफांची तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. १८६७मध्ये हीचे पुनर्नामकरण एच.एम.एस. अजॅक्स केले गेले आणि १८७५मध्ये मोडीत काढली गेली.
  • एच.एम.एस. अजॅक्स (१८८०) - १८८०मध्ये बांधलेली व १९०४मध्ये विकून टाकलेली लोहवेष्टित युद्धनौका.
  • एच.एम.एस. अजॅक्स (१९१२) - १९१२मध्ये बांधलेली व १९२६मध्ये मोडीत काढलेली किंग जॉर्ज ५ वर्गाची युद्धनौका.
  • एच.एम.एस. अजॅक्स (२२) - १९३४मध्ये बांधलेली व १९४९मध्ये मोडीत काढलेली लियॅंडर वर्गाची क्रुझर. हीने रिव्हर प्लेटच्या लढाईत भाग घेतला होता.
  • एच.एम.एस. अजॅक्स (एफ११४) - १९६२मध्ये बांधलेली व १९८८मध्ये मोडीत काढलेली लियॅंडर वर्गाची फ्रिगेट.
  • एच.एम.एस. अजॅक्स (एस१२५) - ॲस्ट्यूट वर्गाची सातवी आयोजित पाणबुडी.