एच.टी.एम.एल.
एच.टी.एम.एल.[श १] हायपर टेक्स्ट मार्क अप लॅंग्वेज ही संगणकावर आंतरजालावरील पाने न्याहाळकाला/विचरकाला[श २] पाहता येतील अशा स्वरूपात बनवण्यासाठी असणारी एक आज्ञावलीची भाषा आहे.
इतिहास
बेर्नेस ली हे एच.टी.एम.एलचे जनक आहेत. या भाषेवर कुणाचीही मालकी नाही. हीचा सातत्याने विकास केला जातो. www.w3.org या नावाची संस्था एच.टी.एम.एल.ची प्रमाणित प्रत तयार करण्याचे काम करते.
माहिती
ही भाषा अत्यंत अवघड असून तिचे उत्कृष्ट ज्ञान असणारी व्यक्तीच वेबपज तयार करु शकते. वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर टंकीत करून त्यामध्ये विशिष्ट ठिकाणी एच.टी.एम.एल. या भाषेच्या विशेष खुणा समाविष्ट केल्या आणि .html असा विस्तार देऊन फाईल जतन केली की वेबपेज तयार होते. वेबपेज तयार करताना ज्या विशेष खुणा वापरल्या जातात त्यांना मार्कअप असे नाव आहे. प्रत्यक्ष वेबपेज पाहताना या खुणा दिसत नाहीत. परंतु view source अशी आज्ञा देऊन वेबपेजमधील अशा सर्व खुणा पाहता येतात.
प्रकार
पारिभाषिक शब्दसूची
बाह्य दुवे
- HTML 4.01, the last valid 2specification
- Dave Raggett's Introduction to HTML
- Empty elements in SGML, HTML, XML, and XHTML Archived 2013-05-17 at the Wayback Machine.
- HTML special characters and symbols
एच.टी.एम.एल.संदर्भ
- Web Color Selector Archived 2008-12-19 at the Wayback Machine.
- CSS 1 Reference with Examples Archived 2008-12-19 at the Wayback Machine.
एच.टी.एम.एल. शिकण्यासाठी दुवे
- HTML.net
- HTML Dog
- The How To Guide To Learning HTML Archived 2010-07-22 at the Wayback Machine.
- Learn HTML In 4 Hours Archived 2008-12-23 at the Wayback Machine.
वर्गःसंगणक