एक्सक्लुझिव्ह (कादंबरी)
एक्सक्लुझिव्ह हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले एक नाटक आहे. यात पॉल स्कोफेल्ड, एलेन अॅटकिन्स आणि अॅलेक मॅककोवेन यांनी भूमिका केल्या होत्या.
या नाटकाचे लंडनच्या स्ट्रँड नाट्यगृहात १०० प्रयोग झाले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "पुस्तकविक्री संकेतस्थळ". जेफ्रीआर्चर.कॉम. २०२३-०९-२० रोजी पाहिले.