Jump to content

एक्सएमएम-न्यूटन

एक्सएमएम-न्यूटन
XMM-Newton
तुलूझ येथील एक्सएमएम चे प्रारुप
साधारण माहिती
इतर नावेहाय थ्रूपूट एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी मिशन
एक्स-रे मल्टि-मिरर मिशन
एनएसएसडीसी क्रमांक१९९९-०६६ए
संस्थायुरोपीय अंतराळ संस्था
मुख्य कंत्राटदारडॉर्नियर सॅटेलिटेनसिस्टेम, कार्ल झाइस, फोकर स्पेस, मत्रा मार्कोनी स्पेस[]
सोडण्याची तारीख१० डिसेंबर १९९९
कुठुन सोडलीगुयाना अंतराळ केंद्र
सोडण्याचे वाहनएरियान ५
प्रकल्प कालावधीनियोजित: २ वर्षे[]
पश्चात: &0000000000000024.000000२४ वर्षे, &0000000000000269.000000२६९ दिवस
कक्षेचा प्रकारभूकेंद्रीय कक्षा
कक्षेची उंचीअर्धदीर्घ अक्ष: ६५,६४८.३ किमी (४०,७९२.० मैल)
उत्केंद्रता: ०.८१६५८५
अपसूर्य बिंदू: ५,६६२.७ किमी (३,५१८.६ मैल)
उपसूर्य बिंदू: १,१२,८७७.६ किमी (७०,१३८.९ मैल)
कल: ६७.१३३८ अंश
कक्षेचा कालावधी२७८९.९ मिनिटे
दुर्बिणीची रचना३ × वोल्टर दुर्बीण[]
तरंगलांबी१ - १२० ॲंगस्ट्रॉम[]
व्यासबाहेरील आरसा: ७० सेंमी (२८ इंच)[]
आतील आरसा: ३०.६ सेंमी (१२ इंच)[]
एकूण क्षेत्रफळ१.५ KeV ला: ४,४२५ सेंमी (५ चौ. फूट)[]
८ KeV ला: १,७४० सेंमी (२ चौ. फूट)[]
फोकल लांबी७.५ मी (२५ फूट)[]
उपकरणे
EPICEuropean Photon Imaging Camera
RGSReflection Grating Spectrometer
OMOptical Monitor
संकेतस्थळ
sci.esa.int/xmm-newton/
xmm.esac.esa.int

एक्सएमएम-न्यूटन ही युरोपीय अंतराळ संस्थेने डिसेंबर १९९९ मध्ये एरियान ५ या रॉकेटमधून अंतराळात पाठवलेली क्ष-किरण अंतराळ वेधशाळा आहे. या दुर्बिणीचे नाव सर आयझॅक न्यूटन यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. आंतरतारकीय माध्यमातील क्ष-किरण स्रोतांचे निरीक्षण करणे, रुंद आणि अरुंद बॅंडमध्ये पंक्तिदर्शन (स्पेक्ट्रोस्कोपी) करणे आणि खगोलीय स्रोतांचे पहिल्यांदा क्ष-किरणदृश्य प्रकाश किरणांमध्ये एकाच वेळी निरीक्षण करणे ही या वेधशाळेची मुख्य उद्दिष्टे आहेत.[] सुरुवातीला दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियोजित करण्यात आलेली ही वेधशाळा अजूनही चांगल्या स्थितीत असून २०१६ मध्ये तीला नव्या मोहिमा देण्यात आल्या आहेत.[]

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h i Andrew Wilson. "XMM-Newton". ESA Achievements (PDF) (इंग्रजी भाषेत). pp. 206–209. ESA Publication BR-250.
  2. ^ "XMM-Newton: Objectives" (इंग्रजी भाषेत). 5 February 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Working life extensions for ESA's science missions" (इंग्रजी भाषेत). 5 February 2016 रोजी पाहिले.