Jump to content

एका पेक्षा एक

एका पेक्षा एक

निर्माता सचिन पिळगांवकर
कलाकार आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * बुधवार आणि गुरुवार रात्री १० वाजता
  • सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २६ डिसेंबर २००७ – १३ ऑक्टोबर २०१३

एका पेक्षा एक हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला नृत्यांचा कार्यक्रम आहे.

पर्व

प्रसारित दिनांकपर्वअंतिम दिनांक
२६ डिसेंबर २००७ पर्व पहिले २००८
२००८ पर्व‌ दुसरे २००८
१५ ऑक्टोबर २००८ डान्स मस्ती २००९
३० ऑक्टोबर २००९ छोटे चॅम्पियन्स ४ एप्रिल २०१०
२९ डिसेंबर २०१० अप्सरा आली १ मे २०११
१२ ऑक्टोबर २०११ जोडीचा मामला १५ जानेवारी २०१२
१ जुलै २०१३ अप्सरा आली २ १३ ऑक्टोबर २०१३

पुरस्कार

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष पुरस्कार कलाकार
२००७ सर्वोत्कृष्ट परीक्षकसचिन पिळगांवकर
सर्वोत्कृष्ट सोहळामहाअंतिम सोहळा
२०१२ सर्वोत्कृष्ट परीक्षकसचिन पिळगांवकर

टीआरपी

आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४५ २००८ ०.९८ ५२
आठवडा ४६ २००८ ०.९४ ५०
आठवडा ४८ २००८ ०.८२ ८४
आठवडा ५० २००८ ०.८५ ९५
आठवडा १ २००९ ०.८ ९६
आठवडा २ २००९ ०.९५ ७९
आठवडा ३ २००९ १.११ ५५
आठवडा ११ २००९ ०.७५ ९६
आठवडा १४ २००९ ०.८ ८८
आठवडा ५० २००९ ०.७ १००
आठवडा ५२ २००९ ०.८ ८९
आठवडा २ २०१० १.० ७३
आठवडा ५ २०१० ०.८ ७५
आठवडा ६ २०१० ०.९ ७५
आठवडा १२ २०१० ०.९ ७२
आठवडा १३ २०११ ०.७९ ८१
आठवडा १४ २०११ ०.७७ ९९
आठवडा १६ २०११ ०.७९ ९२
१ मे २०११ महाअंतिम सोहळा ०.८५ ७७