Jump to content

एकवीस पत्री

एकवीस पत्री ही गणेश चतुर्थी रोजी केल्या जाणाऱ्या गणपती पूजेसाठी आवश्यक मानली गेलेली २१ औषधी वनस्पतींची संकल्पना आहे.