एकनाथ षष्ठी
संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो.
बाह्य दुवे
- एकनाथ षष्ठी Archived 2015-07-21 at the Wayback Machine.
- http://epaper.esakal.com/esakal/20100307/5734227853179693953.htm Archived 2013-01-22 at Archive.is विदागारातील आवृत्ती
- http://72.78.249.125/esakal/20110325/4920347430080437002.htm [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- http://72.78.249.125/esakal/20120314/5079746192019279396.htm [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती