एक होता कार्व्हर
‘एक होता कार्व्हर’ एक रसग्रहण
‘एक होता कार्व्हर’ हे जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र आहे. कार्व्हर हे एक थोर शास्त्रज्ञ होते . त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास लेखिकेने अतिशय मार्मिकपणे रेखाटलेला आहे.
व्यक्तिचे मोठेपण त्याच्या बह्यसौन्दर्यपेक्षा त्याच्या गुणांवर व प्रतिभेवर त्याच्या आत्मिक ौ
सौंदर्यावर जास्त सिद्ध होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर होय .