एक रजाई तीन लुगाई
एक रजाई तीन लुगाई | |
---|---|
दिग्दर्शन | मंजुल ठाकुर |
निर्मिती | एकता बेहेल |
कथा | अरविंद तीवारी |
प्रमुख कलाकार | यश कुमार, शुभ्रा घोष, संजय महानंद, आशुतोष खरे |
संकलन | रमेश औटी, ब्रजेश पोद्दार |
देश | भारत |
भाषा | भोजपुरी |
प्रदर्शित | २०१७ |
एक रजाई तीन लुगाई हा एक भोजपुरी भाषेतील चित्रपट आहे.[१] या मध्ये यश कुमार [२] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०१७ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे. [३] या चित्रपटाचे दिग्दर्शन मंजुल ठाकुर [४] यांचे आहे. संपादकाचे काम रमेश औटी यांचे आहे. [५] आशुतोष खरे साहेबांचे ह्या चित्रपटाला बहुमोल योगदान लाभले.[६]
कलाकार
- यश कुमार
- आशुतोष खरे
- विजय खरे
- शुभ्रा घोष
- संजय महानंद
पार्श्वभूमी
यश कुमार तीन बायकासोबत आयुष्य जगत असतो. थोड्या थोड्या वेळात त्याच्या आयुष्यात तिघी घुसतात.[७] पार फजिती होते. पण यशकुमारचा अभिनय उत्तम आहे. सोबत संजय महानंद हसवून लोटपोट करतो. [८]
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील एक रजाई तीन लुगाई चे पान (इंग्लिश मजकूर)
संदर्भ
- ^ PKB, Team (16 मार्च, 2017). "एक रज़ाई तीन लुगाई | भोजपुरी फिल्म | OFFICIAL TRAILER". PKBhojpuri.in.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Yash Kumar Mishra (Actor) Age, Wife, Family, Biography & More » StarsUnfolded". StarsUnfolded.
- ^ "Ek Rajai Teen Lugai movie: Reviews, Ratings, Box Office, Trailers, Runtime". komparify.com.
- ^ "Manjul Thakur: Movies, Photos, Videos, News & Biography | eTimes". timesofindia.indiatimes.com.
- ^ "Ek Rajai Teen Lugai Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes" – timesofindia.indiatimes.com द्वारे.
- ^ "ashutosh Khare bio" – bhojpurifilmiduniya.com द्वारे.
- ^ "Ek Rajai Teen Lugai Trailer & Info". QuickLook Films.
- ^ "यूपी-बिहार में रिलीज होगी भोजपुरी कामेडी फिल्म 'एक रजाई-तीन लुगाई'- Amarujala". Amar Ujala.