एअरटेल
एअरटेल (एनएसई.: BHARTIARTL, बीएसई.: 532454) ही कंपनी भारती समूहाची दूरभाषक यंत्रणा पुरवते. एरटेल भारतातील भ्रमणध्वनी सेवा पुरविणारी सगळ्यात मोठी तर पारंपारिक दूरभाषक सेवा पुरविणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. याशिवाय एरटेल ब्रॉडबॅंड आणि दूरचित्रवाणी सेवा सुद्धा पुरवते.