एंजेल्स अँड डीमन्स (चित्रपट)
हा लेख एंजेल्स ॲंड डीमन्स या चित्रपटा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एंजेल्स ॲंड डीमन्स.
एंजेल्स ॲंड डीमन्स | |
---|---|
प्रमुख कलाकार | टॉम हॅंक्स, एवान मॅकग्रेगोर |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | २००९ |
एंजेल्स अँड डीमन्स हा २००९मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट डॅन ब्राउन यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. द दा विंची कोड या चित्रपटाचे कथानक पुढे नेणारा हा चित्रपट रॉन हॉवर्ड यांनी दिग्दर्शित केला होता.