Jump to content

ए.व्ही.पी. असैतंबी

ए.व्ही.पी. असैतंबी
जन्मसप्टेंबर २४,इ.स. १९२४
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय

ए.व्ही.पी. असैतंबी ( सप्टेंबर २४,१९२४ - १९७९) हे भारतीय राजकारणी होते.ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील दक्षिण चेन्नई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.