Jump to content

ए.बी. डी व्हिलियर्स

ए.बी. डी व्हिलियर्स
दक्षिण आफ्रिका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावअब्राहम बेंजामिन डी व्हिलियर्स
उपाख्यएबी, अब्बास
जन्म१७ फेब्रुवारी, १९८४ (1984-02-17) (वय: ४०)
प्रिटोरिया,दक्षिण आफ्रिका
उंची१.७८ मी (५ फु १० इं)
विशेषताफलंदाज, यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२००८– दिल्ली डेरडेव्हिल्स (संघ क्र. १७)
२००४– टायटन्स (संघ क्र. १७)
२००३–०४ नॉर्थन्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ६६ ११४ ९० १४१
धावा ४,७४१ ४,१७० ६,५९० ५,२८०
फलंदाजीची सरासरी ४७.४१ ४३.८९ ४७.७५ ४४.७४
शतके/अर्धशतके २२/४५ २५/५३ १५/३७ ११/३४
सर्वोच्च धावसंख्या २७८* १४६ २७८* १४६
चेंडू १९८ १२ २२८ १२
बळी
गोलंदाजीची सरासरी ४९.५० ६६.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी २/४९ ०/२२ २/४९ ०/२२
झेल/यष्टीचीत ९३/१ ८५/२; १३९/२ १०७/२

६ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

अब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स (१७ फेब्रुवारी, इ.स. १९८४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता

याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा करण्याचा विक्रमही आहे.

त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिदीची सुरुवात २००४ साली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. त्याने त्याचा पहिला एकदिवासीय सामना २००५ साली खेळला आणि पहिला वीसषटकी सामना २००५ साली खेळला.

डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात यष्टीरक्षक म्हणून केली, परंतु आपल्या फलंदाजीत सुधारणा करून फक्त फलंदाजीच्या जोरावर असंख्य सामने दक्षिण आफ्रिकेला जिंकवून दिले. डेव्हिलियर्स त्याच्या अपारंपरिक फटकेबाजी साठी ओळखला जातो.तो चौफेर फटकेबाजी करतो. तो उत्तम यशस्वी फलंदाज आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे Mr 360 शॉट्स. तसेच तो उत्तम यश्टीरक्षक आहे. तो चांगला कर्णधार आहे. सर्ववाधिका वेगवान धावा करन्यात एबी डिविलियर्स बादशाह मानला जातो तो

प्रारंभिक जीवन

अब्राहम बेंजामिन डीव्हिलियर्स यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील वार्मबाड येथे झाला.[] त्यांचे वडील डॉक्टर होते तरुण असताना त्यांनी रग्बी युनियन खेळ खेळले होते आणि त्यांनी आपल्या मुलाला खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले. लहानपणापासून डीव्हिलियर्स क्रिकेट खेळत असत.

कारकीर्द

नोव्हेंबर २००८ मध्ये बांगलादेशविरूद्ध नाबाद होण्याआधी डक (७८),नोंदविल्याशिवाय त्याने सर्वाधिक कसोटी डावांचा विक्रम केला आहे. २७८ (नाबाद नसतानाही दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज म्हणून त्याने दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. ^ Parker, Jay (1998). "Like Greased Lightning, Musicians Storm the Field". Imagine. 6 (1): 16–17. doi:10.1353/imag.2003.0296. ISSN 1086-3230.