ए.के.ए अब्दुल समद
ए.के.ए अब्दुल समद (ऑक्टोबर ४, इ.स. १९२६-नोव्हेंबर ४, इ.स. १९९९) हे भारत देशातील राजकारणी होते.ते सर्वप्रथम इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.