Jump to content

ए.एस. ओक

अभय श्रीनिवास ओक

कार्यकाळ
३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे एन.व्ही. रमणा
नेमणारे राम नाथ कोविंद

कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
१९ मे, २०१९ – ३० ऑगस्ट, २०२१
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद
मागील लिंगप्पा नारायण स्वामी (प्रभारी)
पुढील सतीष चंद्र शर्मा (प्रभारी)

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
२९ ऑगस्ट, २००३ – ९ मे, २०१९
सुचविणारे व्ही.एन. खरे
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २५ मे, १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी
गुरुकुल मुंबई विद्यापीठ

अभय श्रीनिवास ओक (२५ मे, १९६० - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. याआधी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश [] आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

संदर्भ

  1. ^ "Orders of appointment of Shri Justice A S Oka, Judge of Bombay HC as CJ Karanataka HC (30.04.2019)" (PDF). 30 April 2019. 30 April 2019 रोजी पाहिले.