Jump to content

ए.एन. २४

ए.एन. २४

लॉट एअरलाइन्सचे ए.एन. २४

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान
उत्पादक देश रशिया
उत्पादक ॲंतोनोव्ह डिझाइन ब्युरो
पहिले उड्डाण ऑक्टोबर २९, १९५९[]
समावेश १९६२
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते एरोफ्लोत
रशियन वायुसेना
उत्पादन काळ १९५९-१९७९
उत्पादित संख्या १,३६७+ (चीनी वाय-७ हा प्रकार धरुन)
उपप्रकार शियान वाय-७

अँतोनोव्ह ए.एन.-२४ (रशियन:Антонов Ан-24) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.

अँतोनोव्ह डिझाइन ब्युरो या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९५९पासून सेवारत आहे. यात सहसा ४४ प्रवाशांना बसण्याची सोय असते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b Gordon, Yefim. Komissarov, Dmitry & Sergey. “Antonov's Turboprop Twins”. Hinkley. Midland. 2003. ISBN 1-85780-153-9