Jump to content

ए.ई. बेकरेल

ए.ई. बेकरेल

अलेक्झांडर एडमंड बेकरेल (२४ मार्च १८२०- म्रुत्यु: ११ मे १८९१) हे एक फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते.त्यांना एडमंड बेकरेलासेही ओळखल्या जात असे. त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून सौर स्पेक्ट्रम(सूर्यप्रकाश), चुंबकत्व, विद्युत, व प्रकाशिकी(ऑप्टिक्स) याचा सखोल अभ्यास केला. सन १८३९ मध्ये, सौर घट ज्यावरून बनतो ते तत्त्व असलेल्या फोटोव्होल्टिक प्रभावाच्या शोधाचा सन्मान त्यांना जातो.रेडियोॲक्टिव्हिटीचा जनकांपैकी एक असलेले हेन्री बेकरेल यांचे ते पिता होते.