ए.आर. कुमार
निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत व यांना अटक करण्यात आली आहे.[१][२]
संदर्भ
- ^ जयराज फाटक, रामानंद तिवारींना अटक[permanent dead link] सकाळ
- ^ 'आदर्श' घोटाळाः तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांना सीबीआयकडून अटक