ए. शंकर अल्वा
ए. शंकर अल्वा ( एप्रिल २२, इ.स. १९०६) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील मंगळूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.