Jump to content

ऊ४ (बर्लिन उ-बाह्न)

Overview
प्रकार भुयारी आणि जमिनीवरील रेल्वे
प्रणालीबर्लिन उ-बाह्न
सद्य स्थिती वापरात
प्रदेशबर्लिन
सुरूवात−शेवट १ डिसेंबर, इ.स. १९१०
स्थानके
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी २.८६ किमी
ट्रॅकची संख्या
गेज
  • साचा:Track gauge
  • क्लाइनप्रोफिल
विद्युतीकरण
  • बर्लिन एस-बाह्न: ७५० व्होल्ट तिसरा रूळ
  • मार्ग नकाशा
    विवरण
    माग्डेबर्गरस्ट्रास परतणी
    बी२ मार्गिका
    ०.० नोलेन्डोर्फप्लाट्झ
    ०.९ व्हिक्टोरिया-लुइस-प्लाट्झ
    १.७ बेयरिशरप्लाट्झ
    २.४ रॅटहौस शोनेबर्ग
    २.९ इन्सब्रुकरप्लाट्झ (रिंगबाह्न)
    पूर्वीचा दुरुस्तीआगाराकडे जाणारा मार्ग
    पूर्वीची आइसॅकस्ट्रास परतणी

    ऊ४ तथा ऊ फियर किंवा उंटरग्राउंडबाह्न फियर हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

    २.८६ किमी लांबीचा हा मार्ग नोलेन्डोर्फप्लाट्झपासून इन्सब्रुकरप्लाट्झ पर्यंत धावतो. बर्लिन उ-बाह्नमधील मार्गांपैकी हा मार्ग दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात छोटा मार्ग आहे.