Jump to content

ऊष्मे


ज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्या वर्णांना 'उष्मे’ (घर्षक) असे म्हणतात. श्, ष्स् ही तीन उष्मे आहेत.

हे सुद्धा पहा

  • मराठी व्याकरण विषयक लेख
  • मराठी भाषेतील वर्णमाला