Jump to content

ऊर्मिला सिंह

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल उर्मिला सिंह
ऊर्मिला सिंह

विद्यमान
पदग्रहण
२५ जानेवारी २०१०
मागील प्रभा राव

जन्म ६ ऑगस्ट, १९४६ (1946-08-06) (वय: ७८)
रायपूर जिल्हा, छत्तीसगढ
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती कै. वीरेंद्र बहादुर सिंह

ऊर्मिला सिंह (ऑगस्ट ६, इ.स. १९४६ - ) ह्या भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्याच्या विद्यमान राज्यपाल आहेत. त्या १९८५ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेश विधानसभा सदस्य होत्या.

बाह्य दुवे