ऊर्मिचिन्हे
जेव्हा वाऱ्याचा किंवा पाण्याचा प्रवाह सुट्या वाळूवरून वाहतो, तेव्हा प्रवाहाला लंबरूप दिशेत वाळूचे तरंग तयार झालेले दिसतात. त्यांना उर्मिचिन्हे असे म्हणतात.
सागरकिनारी तसेच वाळवंटात अशी ऊर्मिचिन्हे दिसतात.