Jump to content

ऊन सावली

ऊन सावली (इंग्रजी: सन शेड) हा चित्रपट दोन अनोळखी मनांची एकमेकांमध्ये गुंतलेली गाथा असून त्यांच्या हृदयात दडलेले प्रेम शोधण्याचा प्रवास आहे. 'ऊन सावली' हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी रिलीज होणार आहे. प्रणय आणि आन्वीच्या लग्नापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाचे सुंदर रूप पाहायला मिळणार आहे.

ऊन सावली
निर्मिती समीर ए. शेख
कथा अभय वर्धन
प्रमुख कलाकार भूषण प्रधान
शिवानी सुर्वे
संगीत सार्थक नकुल
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
वितरक मनोज नंदवाना
जय विराट एंटरटेनमेंट लिमिटेड
अवधी १ तास ४० मिनिट