Jump to content

उस्मान कादिर

हाफीझ उस्मान अब्दुल कादिर खान (१० ऑगस्ट, १९९३:लाहोर, पाकिस्तान - हयात) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

याचे वडील अब्दुल कादिर हे सुद्धा पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत.