Jump to content

उषा संगवान

उषा संगवान
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि मानव संसाधन यांमध्ये पदव्युत्तर शिक्षण
ख्याती यशस्वी भारतीय व्यवस्थापक
धर्म हिंदू
वडील लक्ष्मण दास मित्तल

उषा संगवान या भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालका आहेत. या पदावरील या पहिल्या महिला आहेत.

संगवान यांचे वडील लक्ष्मण दास मित्तल सोनलिका ग्रुपचे संस्थापक आहेत.

शिक्षण

संगवान यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि मानव संसाधन या विषयांमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली आहे.

संदर्भ