उषा किरण इमारत
उषा किरण इमारत | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
वास्तुकलेची शैली | Modernism |
उद्घाटन | 1961 |
तांत्रिक माहिती |
उषा किरण इमारत ही मुंबई येथील तारदेवच्या परिसरात असलेले एक निवासी संकुल आहे. ८० मीटर उंचीची ही इमारत मुंबईतील पहिली गगनचुंबी इमारत होती. चेन्नईतील एलआयसी बिल्डिंगला मागे टाकून ही देशातील सर्वात उंच इमारत बनली. पुढे १९७० मध्ये दक्षिण मुंबईतील ३५ मजली वर्ल्ड ट्रेड सेंटरने हे स्थान पटकावले.