Jump to content

उषा अग्निहोत्री जोशी

उषा अग्निहोत्री जोशी औरंगाबादमधील संगीत विषयविशारद असून डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात [१][] त्या अध्यपनाचे कार्य करीत आहेत.

शिष्य

अग्निहोत्री जोशी यांचे अनेक शिष्य संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत पैकी काही -

अश्विनी आशिष देशपांडे[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Dr. Sow IBP Mahila College welcomes you". ibpmahilacollege.org. 2020-04-22 रोजी पाहिले.
  2. ^ देशपांडे, अश्विनी (2020-04-22). "अश्विनी आशिष देशपांडे". विकिपीडिया.