Jump to content

उवा नेक्स्ट

उवा नेक्स्ट
कर्मचारी
कर्णधारजमैकाक्रिस गेल
प्रशिक्षकश्रीलंकानाविद नवाज
मालक सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.
संघ माहिती
शहर बदुला
स्थापना २०१२

उवा नेक्स्ट श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.ने $४.६ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.[]

जमैकन क्रिस गेल ह्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे